॥ श्री जगदंबा देवी प्रसन्न ॥
॥ श्री गणेशाय नमः ॥
आमच्या शुभविवाहाच्या मंगल सोहळ्यास आपले सस्नेह स्वागत
सस्नेह निमंत्रण
यांचा शुभविवाह
॥ श्री जगदंबा देवी प्रसन्न ॥
॥ श्री चिंतामणी प्रसन्न ॥
॥ श्री खंडोबा प्रसन्न ॥
रविवार, २३ ऑगस्ट २०२६ • दुपारी १ वा. ४५ मि.
कलावती लॉन्स • उरुळी कांचन, पुणे
Countdown
तारीख जाणून घेण्यासाठी स्क्रॅच करा
बोट किंवा माउस फिरवा
॥ श्री गणेशाय नमः ॥
वर
कै. महादेव धोंडीबा क्षिरसागर (गुरव) यांचे नातू, सौ. संगीता व श्री. मारुती महादेव क्षिरसागर (गुरव), रा. गाढवेमळा, थेऊरफाटा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांचे चिरंजीव.
वधू
श्री. जीवनराव माधवराव लासुरे (गुरव) यांची नात, सौ. संगीता व श्री. बब्रुवान जीवनराव लासुरे (गुरव), रा. गणपती माथा, वारजे माळवाडी, ता. हवेली, जि. पुणे यांची कन्या.
मिती श्रावण शुक्ल पक्ष ११, शके १९४८, रविवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वा. ४५ मि. या शुभ मुहूर्तावर करण्याचे योजिले आहे.
केळीची कमान दारावर झुलणार... सनईच्या साक्षीने चौघडा दुमदुमणार ॥ हळद हळूच ओली होणार... अलगद बाशिंग, माळा डुलणार ॥ सावधान म्हणत अक्षता पडणार... कुंकवावरती नाव उमटणार ॥ अबोलीची वेणी जाई-जुईचा गजरा... दोघांवरती सर्वांच्या प्रेमळ नजरा ॥ शंकर-पार्वतीच्या रूपाने देवा... अशा शुभमंगल समयी लाभो आपल्या सर्वांचे शुभाशीर्वाद व अक्षता, म्हणून हेच आग्रहाचे निमंत्रण ॥
मंगलमय क्षण
सकाळी ७:३५ वा.
रविवार, २३/०८/२०२६ • विवाहस्थळी
सकाळी ९:०० वा.
रविवार, २३/०८/२०२६ • विवाहस्थळी
दुपारी १:४५ वा.
श्रावण शुक्ल पक्ष ११ • शुभ मुहूर्त
दुपारी २:०० ते ४:००
विवाहस्थळी
विवाहस्थळ
पुणे–सोलापूर रोड, जानाई हॉटेल शेजारी, उरुळी कांचन, पुणे
रविवार, २३ ऑगस्ट २०२६ • दुपारी १:४५ वा.
Google Map लोकेशन पहा
सन्माननीय
कृषिमंत्री — महाराष्ट्र राज्य • पालकमंत्री — वाशिम जिल्हा
आमदार — शिरूर, हवेली मतदारसंघ • सदस्य — मराठी भाषा समिती
माजी सरपंच — कुंजीरवाडी
सभापती — कृषी उत्पन्न बाजार समिती, पुणे
चेअरमन — यशवंत सहकारी साखर कारखाना
प्रदेश सरचिटणीस — राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी • मुंबई महापौर केसरी
सदस्या — जिल्हा परिषद, पुणे
उपसरपंच — कुंजीरवाडी
विद्यमान सरपंच — कोलवडी
आपल्या सेवेसाठी
श्री. अभिजीत सुरेश क्षिरसागर श्री. नरसिंह भीमराव गुरव श्री. अरुण अशोक क्षिरसागर श्री. सिताराम राजाराम अनभुले श्री. बबन जगन्नाथ गुरव (आजोबा) श्री. विकास रामदास बोरकर
चि. चैतन्य सुरेश क्षिरसागर चि. अमोल बब्रुवान लासुरे चि. वेदांत दिनेश पोतदार श्री. अंबादास अशोक क्षिरसागर चि. सिद्धेश बाळू क्षिरसागर श्री. दादासाहेब पांडुरंग गुरव श्री. अभिजीत राजे पुजारी श्री. हरिदास नागनाथ गुरव श्री. चंद्रकांत श्रीरंग क्षिरसागर
आपले स्नेहांकित
संस्थापक — जय सद्गुरू गुरव वधूवर ग्रुप
निमंत्रक
निमंत्रक
निमंत्रक
श्रीयांश, शिवतेज, देवांशी, स्वराली, वेदांश, श्वेता, ज्ञानेश, मनस्वी, सिद्धी, सिद्धार्थ, समर्थ आणि पृथ्वीराज